आधार कार्ड

आपले आधार कार्ड शोधा 

Image result for आधार कार्ड लोगो

आधार कार्ड डाऊनलोड करण्यासाठी आधार पावती आवश्यक आहे .  त्यावरील एनरोलमेन नंबर , दिनांक ,  वेळ सुरवातीला टाकावे , नंतर पावती वरील नाव टाकावे . नंतर  मोबाईल नंबर टाकावा व get password वर क्लिक करावे .

त्यानंतर तुम्ही टाकलेल्या मोबाईल नंबर वर मेसेज (OTP ) येईल तो   OTP  टाकून आधार कार्ड डाउनलोड होईल . डाउनलोड झाल्यानंतर  पासवर्ड विचारेल तेथे आपण टाकलेला गावाचा पिन कोड टाकावा 


आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

No comments:

Post a Comment